शिंदे-फडणवीस सरकार असंवेदनशील म्हणून लोक आंदोलनं करताहेत- सुप्रिया सुळे
सुप्रिया सुळे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. पाहा काय म्हणाल्यात...
सुप्रिया सुळे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. एकतर हा मोर्चा शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात आहे. हे असंवेदनशील सरकार आहे. म्हणून लोकांना रस्त्यावर उतरायला लागतं आहे. लिंगायत समाजाचे प्रश्न समजून घ्यायला हवेत, असं सुप्रिया सुळे म्हणाल्यात. लव्ह जिहादचा अर्थ मला माहित नाही. लव्हचा अर्थ मला कळतो. जिहादचा अर्थ मला कळत नाही, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्यात. पाहा…
Latest Videos