भाजपची ‘ही’ कृती संविधान विरोधी, मी संसदेत बोलणारच; सुप्रिया सुळे आक्रमक
Supriya Sule : राष्ट्रवादीच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. तपास यंत्रणांच्या कारवाईवरून सुप्रिया सुळे यांनी टीका केली आहे. पाहा...
माळेगाव, बारामती : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधलाय. तपास यंत्रणांच्या कारवाईवरून सुप्रिया सुळे यांनी टीका केली आहे. “हसन मुश्रीफ यांच्या घरावर पडलेल्या ईडीच्या धाडेचं आश्चर्य वाटत नाही. अनिल देशमुख यांच्या घरावर 109 वेळा रेड पडली. 95 टक्के कारवाई ही विरोधी पक्षातील नेत्यांवर होत आहे. बदला घेण्यासाठी भाजपकडून या संस्थांचा वापर केला जातो आहे, हे दुर्दैवी आहे. हे संविधान विरोधी कृत्य आहे. यावर मी संसदेत बोलणार आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
Published on: Mar 11, 2023 01:14 PM
Latest Videos