Supriya Sule Uncut : सुप्रिया सुळेंनी पावसातील सभेचं गुपित सांगितलं
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी नवी मुंबईत राष्ट्रवादीच्या (NCP Navi Mumbai) कार्यक्रमाला उपस्थिती लावली.
नवी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी नवी मुंबईत राष्ट्रवादीच्या (NCP Navi Mumbai) कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यावेळी मंचावर मंत्री जितेंद्र आव्हाड, आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. यावेळी बोलताना सुप्रिया सुळे यांनी साताऱ्यात दीड वर्षापूर्वी शरद पवारांच्या (Sharad Pawar Satara Speech) पावसात झालेल्या सभेचं गुपित फोडलं.
Latest Videos