'गो बॅक मोदीजी', सुषमा अंधारे यांचा हल्लाबोल; म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गरज...

‘गो बॅक मोदीजी’, सुषमा अंधारे यांचा हल्लाबोल; म्हणाल्या, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गरज…”

| Updated on: Aug 01, 2023 | 1:23 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. तर दुसरीकडे विविध संघटना आणि पक्ष मोदींविरोधात आंदोलन करत आहेत. या आंदोलनात ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे देखील सहभागी झाल्या. यावेळी सुषमा अंधारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.

पुणे, 01 ऑगस्ट 2023 | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. आज लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने पंतप्रधानांना सन्मानित करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाचे शरद पवार प्रमुख पाहुणे आहेत. तर दुसरीकडे विविध संघटना आणि पक्ष मोदींविरोधात आंदोलन करत आहेत. पुण्यातील मंडई परिसरात पुण्यात राहणाऱ्या मणिपूरी विद्यार्थ्यांनी हातात पोस्टर घेत आंदोलन केलं आहे. तर या आंदोलनात ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे देखील सहभागी झाल्या. यावेळी सुषमा अंधारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर नेमकी काय टीका केली, यासाठी पाहा हा व्हिडीओ…

 

 

Published on: Aug 01, 2023 01:23 PM