Sushant Singh Case | सुशांत सिंह प्रकरणी दोन ड्रग्ज पेडलर्स एनसीबीच्या ताब्यात

| Updated on: Jun 02, 2021 | 9:51 AM

Sushant Singh Case | सुशांत सिंह प्रकरणी दोन ड्रग्ज पेडलर्स एनसीबीच्या ताब्यात

Sushant Singh Case | सुशांत सिंह प्रकरणी दोन ड्रग्ज पेडलर्स एनसीबीच्या ताब्यात. हरीश खान आणि साकीब खान या दोघांना अटक. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने सुशांतच्या सोबत राहणाऱ्या व्यक्तींचा शोध सुरु केला आहे. सुशांतसोबत गर्लफ्रेण्ड रिया चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा, सिद्धार्थ पिठाणी याशिवाय सुशांतचे नोकर केशव बचनेर, नीरज सिंग असे अनेक जण राहत होते.

Published on: Jun 02, 2021 09:51 AM