संजय शिरसाट यांच्याविरोधात सुषमा अंधारे आक्रमक; पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद देणार

संजय शिरसाट यांच्याविरोधात सुषमा अंधारे आक्रमक; पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद देणार

| Updated on: Mar 29, 2023 | 3:49 PM

Sushma Andhare complaint Against Sanjay Shirsat : शिवसेनेचे नेते संजय शिरसाठ यांच्या विरोधात सुषमा अंधारे आक्रमक झाल्या आहेत. सुषमा अंधारे पुण्यातील धानोरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करणार आहेत. पाहा व्हीडिओ...

पुणे : शिवसेनेचे नेते संजय शिरसाठ यांच्या विरोधात सुषमा अंधारे आक्रमक झाल्या आहेत. सुषमा अंधारे पुण्यातील धानोरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करणार आहेत. आज संध्याकाळी चार वाजता सुषमा अंधारे पोलीस स्टेशनला जाणार आहेत. संजय शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात सुषमा अंधारे पोलिसात तक्रार दाखल करणार आहेत. सुषमा अंधारे पुणे पोलीस आयुक्तांना भेटणार आहेत. सुषमा अंधारे यांनी रितेश कुमार यांच्याकडे वेळ मागितली आहे. संजय शिरसाट यांच्या प्रकरणात तक्रारीसाठी सुषमा अंधारे पुणे पोलीस आयुक्तांना भेटणार आहेत. त्यांनतर पुण्यातील धानोरी पोलीस स्टेशन मध्ये सुषमा अंधारे संजय शिरसाठ यांच्या विरोधात तक्रार दाखल करणार आहेत.