'या' कारणामुळे शिंदे-फडणवीसांना लोकांचे आशिर्वाद घ्यायला जावंच लागेल!; सुषमा अंधारे यांचं जोरदार टीकास्त्र

‘या’ कारणामुळे शिंदे-फडणवीसांना लोकांचे आशिर्वाद घ्यायला जावंच लागेल!; सुषमा अंधारे यांचं जोरदार टीकास्त्र

| Updated on: Mar 05, 2023 | 12:02 PM

Sushma Andhare on CM Eknath Shinde : शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे-फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. तसंच आजच्या खेडच्या सभेवरही भाष्य केलंय. पाहा...

खेड, रत्नागिरी : शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. शिंदे-फडणवीस सरकारला लोक शिव्या शाप देत आहेत.त्यामुळे त्यांना लोकांचे आशिर्वाद घ्यायला जावचं लागेल. मात्र आम्ही शिवगर्जना सप्ताह काढला की यांनी दुसरी यात्रा काढायची हा रडीचा डाव आहे, असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत. विरोधक आमच्या सभा लपूनछपून पाहतात. आजचीही सभा विरोधक पाहणार आणि पुढचे सहा महिने बांगड्या फोडत राहणार, असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत. त्या खेडमध्ये बोलत होत्या.

Published on: Mar 05, 2023 11:55 AM