Beed News : बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
Beed Crime News : बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले यांनी धनंजय देशमुख यांच्या कार्यकर्त्यांनी आपल्या गाडीच्या काचा फोडल्या असल्याचा आरोप केला आहे.
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले यांच्या गाडीच्या काचा फोडण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर रणजित कासले यांनी धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले आहेत. धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी माझ्या गाडीची तोडफोड केली असल्याचं कासले यांनी म्हंटलं आहे. निवडणूक काळात त्यांनी कराड मुंडे यांच्या गाड्या अडवल्या म्हणून बदली करण्यात आल्याचा देखील कासले यांनी यावेळी आरोप केला आहे. कल्याण-पनवेलच्या दिशेने जात असताना त्यांच्या गाडीच्या काचा फोडण्यात आल्या असल्याचं त्यांनी म्हंटलं आहे.
Published on: Mar 26, 2025 11:57 PM
Latest Videos

लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा

कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला

स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी

ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
