Video : शिवसेना नेते तानाजी सावंत यांच्या गाडीला अपघात
माजी जलसंपदा मंत्री आणि शिवसेना आमदार तानाजी सावंत यांच्या गाडीला अपघात झालाय. पराड्याहून परत येताना त्याच्या गाडीला अपघात झालाय. दौंड तालुक्यातील वरवंड या ठिकाणी हा अपघात झालाय. सुदैवाने तानाजी सावंत यांना कोणत्याही प्रकारची दुखापत झालेली नाही.

Published on: Jun 05, 2022 04:53 PM
Latest Videos