थापा यांच्या शिंदेगट प्रवेशावर तानाजी सावंत म्हणाले, हा विचारांचा निरंतर प्रवास

थापा यांच्या शिंदेगट प्रवेशावर तानाजी सावंत म्हणाले, “हा विचारांचा निरंतर प्रवास”

| Updated on: Sep 28, 2022 | 3:08 PM

बाळासाहेब ठाकरे यांचे निकटवर्तीय चंपासिंह थापा यांनी शिंदेगटात प्रवेश केला. त्यावर तानाजी सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई : बाळासाहेब ठाकरे यांचे निकटवर्तीय चंपासिंह थापा (Champasing Thapa) यांनी शिंदेगटात प्रवेश केला. त्यावर तानाजी सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “थापा यांच्या शिंदेगटात येण्याबाबत मला माहिती नाही. मी अजून बघितलेलं नाही. माझी तब्येत बरी नव्हती. मी उठून थेट कार्यक्रमाला आलो. कोण कुणाकडे गेलं हा विषय नाहीये. हा विचारांचा निरंतर प्रवास आहे”, असं सावंत (Tanaji Sawant) म्हणाले आहेत.

Published on: Sep 28, 2022 03:08 PM