Tauktae Cyclone | तौत्के चक्रीवादळाचा सिंधुदुर्ग हद्दीत प्रवेश, दुपारपर्यंत रत्नागिरीच्या दिशेने सरकणार
तौत्के चक्रीवादळाचा सिंधुदुर्ग हद्दीत प्रवेश झाला असून विजेचे खांब पडल्याने काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित आहे. दुपारपर्यंत वादळ रत्नागिरीच्या दिशेने सरकणार असल्याचा अनुमान आहे
Latest Videos