Special Report | तौक्ते वादळ पाहिलेली माणसं!

| Updated on: May 18, 2021 | 8:38 PM

महाराष्ट्रामध्ये तौक्ते चक्रीवादळाने मोठा हाहा:कार माजवला. रायगड, सिंधुदुर्ग, पालघर या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मुंबईमध्ये तर या वादळाचे रौद्र रुप पाहायला मिळालं. वादळामुळे अरबी समुद्राचं खवळलेलं रुप पाहून अनेकजण थक्क झाले.

महाराष्ट्रामध्ये तौक्ते चक्रीवादळाने मोठा हाहा:कार माजवला. रायगड, सिंधुदुर्ग, पालघर या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मुंबईमध्ये तर या वादळाचे रौद्र रुप पाहायला मिळालं. तौक्ते चक्रीवादळाच्या थैमानाचे अनेक व्हिडीओ समोर येत आहेत. वादळामुळे अरबी समुद्राचं खवळलेलं रुप पाहून अनेकजण थक्क झाले आहेत.