मुंबईत जोरदार पावसाचा इशारा, दक्षिण मुंबईसह उपनगरात रिमझिम

| Updated on: May 17, 2021 | 8:21 AM

तौत्के चक्रीवादळ मुंबईपासून 150 किमी अंतरावर असल्याने पाऊस आणि वाऱ्याचा वेग वाढणार आहे. मुंबईत जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला असून सकाळपासूनच दक्षिण मुंबईसह उपनगरात पावसाची रिमझिम सुरु आहे