Alibaug Update | तौक्ते वादळाचा अलिबागाला फटका, समुद्रात अडकलेल्या मच्छीमारांचं रेस्क्यू ऑपरेशन

| Updated on: May 18, 2021 | 6:27 PM

तौक्ते चक्रीवादळाचा अलिबागला सर्वाधिक फटका बसला असून समुद्रात अडकलेल्या मच्छिमारांचे रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. (Taukte cyclone hit Alibaug, Rescue operation for stranded fishermen)

अलिबाग : तौक्ते चक्रीवादळाचा अलिबागला सर्वाधिक फटका बसला असून समुद्रात अडकलेल्या मच्छिमारांचे रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे.