मुंबई-गोवा महामार्गाच्या कामासाठी मंदिराच्या पायऱ्या काढल्या; ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप
मुंबई-गोवा महामार्गाचे सध्या जोरात काम सुरु आहे. दरम्यान मुंबई-गोवा महामार्गाच्या कामासाठी मंदिराच्या पायऱ्या काढण्यात आल्या आहेत. चिपळूण तालुक्यातील सावर्डेमधील हा प्रकार घडला आहे.
रत्नागिरी, 30 जुलै, 2023 | मुंबई-गोवा महामार्गाचे सध्या जोरात काम सुरु आहे. दरम्यान मुंबई-गोवा महामार्गाच्या कामासाठी मंदिराच्या पायऱ्या काढण्यात आल्या आहेत. चिपळूण तालुक्यातील सावर्डेमधील हा प्रकार घडला आहे. मुंबई-गोवा महामार्गा मध्ये हे मंदिर येतं आणि या महामार्गाच्या कामासाठी या मंदिराच्या पायऱ्या काढण्यात आल्या आहेत. यामुळे मंदिरात जाण्यासाठी कोणताच मार्ग नसल्यामुळे ग्रामस्थ संतापले आहेत. मंदिरात जाण्यासाठी पर्याय उपलब्ध करून द्या, अशी मागणी ग्रामस्थांनी केला आहे.
Published on: Jul 30, 2023 10:44 AM
Latest Videos