bus accident : गंगाखेड-परळी रोडवर बसचा भीषण अपघात; 25 जण जखमी

bus accident : गंगाखेड-परळी रोडवर बसचा भीषण अपघात; 25 जण जखमी

| Updated on: Jul 29, 2022 | 10:20 AM

bus accident गंगाखेड-परळी रोडवर बस आणि खासगी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. या अपघातामध्ये 25 जण जखमी झाले आहेत.

परभणी : गंगाखेड-परळी रोडवर बस आणि खासगी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. या अपघातामध्ये 25 जण जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. दरम्यान अपघाताचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही.

Published on: Jul 29, 2022 10:20 AM