Ganapati Visarjan 2022: DJ वरुन अहमदनगरमध्ये ठाकरे आणि शिंदे गट आमने- सामने

Ganapati Visarjan 2022: DJ वरुन अहमदनगरमध्ये ठाकरे आणि शिंदे गट आमने- सामने

| Updated on: Sep 09, 2022 | 11:21 PM

शिंदे गटाने डीजे पुढे घेतल्याने ठाकरे गट आक्रमक झाला. पोलिसांनी मध्यस्थी केल्याने ठाकरे गटाचा डीजे पुढे घेण्यात आला मिरवणूक सुरळीत सुरू करण्यात आली. 

अहमदनगर : गणपती विसर्जन मिरवणुकी दरम्यान ठाकरे आणि शिंदे गट आमने- सामने आले. ठाकरे गटाच्या जागी शिंदे गटाने डीजे पुढे घेतल्याने नगरमध्ये काहीकाळ तणाव पहायला मिळाला.  ठाकरे गटाच्या 14 क्रमांकाच्या जागी शिंदे गटाने डीजे पुढे घेतल्याने ठाकरे गट आक्रमक झाला. पोलिसांनी मध्यस्थी केल्याने ठाकरे गटाचा डीजे पुढे घेण्यात आला मिरवणूक सुरळीत सुरू करण्यात आली.

Published on: Sep 09, 2022 11:21 PM