Special Report : शिंदे - ठाकरे गटाचं विधानसभा अध्यक्षांच्या नोटीशीला उत्तर, कोणाचे अमदार होणार अपात्र?

Special Report : शिंदे – ठाकरे गटाचं विधानसभा अध्यक्षांच्या नोटीशीला उत्तर, कोणाचे अमदार होणार अपात्र?

| Updated on: Jul 19, 2023 | 10:16 AM

शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर लवकरच निर्णय घेण्याची शक्यता आहे. राहुल नार्वेकर यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांना नोटीस बजावली होती. त्यानंतर आता दोन्ही गटाने विधानसभा अध्यक्षांकडे आपलं म्हणणं माडलं आहे.

मुंबई, 19 जुलै 2023 | शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर लवकरच निर्णय घेण्याची शक्यता आहे. राहुल नार्वेकर यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांना नोटीस बजावली होती. राहुल नार्वेकर यांनी आमदारांना म्हणणं मांडण्यासाठी 7 दिवसांचा वेळ दिला होता. त्यानंतर आता दोन्ही गटाने विधानसभा अध्यक्षांकडे आपलं म्हणणं माडलं आहे. दोन्ही गटाकडून वेगवेगळा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष नेमका काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. बघुया त्यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट…

Published on: Jul 19, 2023 10:16 AM