ठाकरे बंधूंनी एकत्र यावं, कार्यकर्ता फलक घेऊन उद्धव ठाकरे यांच्या सभेत पोहोचला

“ठाकरे बंधूंनी एकत्र यावं”, कार्यकर्ता फलक घेऊन उद्धव ठाकरे यांच्या सभेत पोहोचला

| Updated on: Jul 10, 2023 | 9:49 AM

ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्याची सुरुवात यवतमाळ दिग्रस मतदारसंघातून झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मेळावा घेतला. या मेळाव्यात त्यांनी जोरदार भाषण केलं. दरम्यान या मेळाव्यात एका कार्यकर्त्याने उद्धव ठाकरे यांचं लक्ष वेधल.

यवतमाळ: ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्याची सुरुवात यवतमाळ दिग्रस मतदारसंघातून झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मेळावा घेतला. या मेळाव्यात त्यांनी जोरदार भाषण केलं. दरम्यान या मेळाव्यात एका कार्यकर्त्याने उद्धव ठाकरे यांचं लक्ष वेधल. चालू भाषणात एक कार्यकर्ता ‘ठाकरे बंधुनी एकत्र यावे’, असं फलक घेऊन स्टेजसमोर उभा राहिला. सध्याच्या राजकीय परिस्थितीत ठाकरे बंधुंनी एकत्र यावं अशी त्या कार्यकर्त्याची मागणी होती. यावेळी नेमकं काय घडलं यासाठी पाहा हा व्हिडीओ…

 

Published on: Jul 10, 2023 09:49 AM