ठाकरेंना कुणाचा ना कुणाचा आधार घ्यावाच लागला – भरत गोगावले
संभाजी ब्रिग्रेड घेतल्यानंतर आपण अजून उसळी मारून मात्र ते येत्या काळात दिसून येईल सारे त्यांनी म्हटले आहे. आता तुम्ही ही बघालाच हळूहळू ते कसे बदलत आहेत.
ठाकरेंना कुणाचा ना कुणाचा आधार घ्यावाच लागला अशी टीका शिवसेना- संभाजी बिग्रेड (Sanbhaji Briged) युतीवर भरत गोगावले(Bharat Gigawale) यांनी म्हटले आहे. आम्ही जो मुख्यमंत्री दिला तो बहुमत सिद्ध करून दिला आहे. काठावर आलेला नाही. आमची शिवसेना आहे. ही उद्धव ठाकरेची शिवसेना(Shivsena) आहे. त्यांची स्थिती म्हणजे बुडत्याला काडीचा आधारआहे. त्यांना वाटले असले की संभाजी ब्रिग्रेड घेतल्यानंतर आपण अजून उसळी मारून मात्र ते येत्या काळात दिसून येईल सारे त्यांनी म्हटले आहे. आता तुम्ही ही बघालाच हळूहळू ते कसे बदलत आहेत.
Published on: Aug 26, 2022 06:48 PM
Latest Videos