शिंदेंच्या बालेकिल्ल्यात शिवसैनिक आणि शिंदेगट आमनेसामने, कारण पाहा...

शिंदेंच्या बालेकिल्ल्यात शिवसैनिक आणि शिंदेगट आमनेसामने, कारण पाहा…

| Updated on: Oct 07, 2022 | 1:17 PM

शिवसैनिक आणि शिंदेगटाचे नेते-कार्यकर्ते आमनेसामने आले. पाहा व्हीडिओ...

ठाणे : नुकताच दसरा मेळावा पार पडला. त्यानंतर आता आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा बालेकिल्ला असणाऱ्या  शिवसैनिक आणि शिंदेगटाचे नेते-कार्यकर्ते आमनेसामने आले. कोपरीतील कुंभारवाड्यात दोन्ही गटाचे नेते समोरासमोर आले. शाखा ताब्यात घेण्यावरून हा वाद झाल्याचं पाहायला मिळालं. केदार दिघे (Kedar Dighe) यांच्या उपस्थितीत शिवसौनिकांनी घोषणाबाजी केली. कोपरी-कुंभारवाडा परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त सध्या वाढवण्यात आलाय.

Published on: Oct 07, 2022 01:17 PM