10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षेची तारीख जाहीर
दहावी-बारावी(10th-12th)च्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. प्रात्यक्षिक परीक्षेचं वेळापत्रक बोर्डानं जाहीर केलंय. बारावीची प्रात्यक्षिक (Praticle) परीक्षा 14 फेब्रुवारी ते 3 मार्च तर दहावीची 25 फेब्रुवारी 14 मार्च यादरम्यान असणार आहे.
दहावी-बारावी(10th-12th)च्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. प्रात्यक्षिक परीक्षेचं वेळापत्रक बोर्डानं जाहीर केलंय. बारावीची प्रात्यक्षिक (Praticle) परीक्षा 14 फेब्रुवारी ते 3 मार्च तर दहावीची 25 फेब्रुवारी 14 मार्च यादरम्यान असणार आहे. विद्यार्थीसंख्या जास्त असल्यानं ऑनलाइन (Online) पद्धतीनं परीक्षा होणार नसून ती ऑफलाइनच होणार असल्याचं सांगण्यात आलंय. आता या परीक्षेसंदर्भातली तयारी बोर्डाकडून सुरू झाली आहे.
Published on: Jan 21, 2022 11:04 AM
Latest Videos

ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका

अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला

'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य

डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार
