Video: त्या आठ चित्त्यांना कुनो नॅशनल पार्कमध्ये नेणार, पंतप्रधान मोदींची कार्यक्रमाला असणार उपस्थिती

| Updated on: Sep 17, 2022 | 9:15 AM

सकाळी पाऊणे अकरा वाजत या चित्त्यांना अभयारण्यात सोडण्यात येणार आहे. याआधी ग्वाल्हेर आवाजी जयपूरमध्ये विमानाचे लँडिंग होणार होते मात्र तांत्रिक अडचणीमुळे ते ग्वाल्हेरला उतरविण्यात आले आहे.

नामिबिया येथून भारतात आणले गेलेल्या आठ चित्त्यांना कुनो नॅशनल पार्कमध्ये नेणार असल्याची माहिती आहे. चित्त्यांना घेऊन विमान ग्वाल्हेर येथे पोहोचले आहे. ग्वाल्हेरमधून चित्त्यांना हेलिकॉप्टर द्वारे कुनो नॅशनल पार्कमध्ये नेण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त या चित्त्यांना नामिबिया येथून आणण्यात आले आहे. सकाळी पाऊणे अकरा वाजत या चित्त्यांना अभयारण्यात सोडण्यात येणार आहे. याआधी ग्वाल्हेर आवाजी जयपूरमध्ये विमानाचे लँडिंग होणार होते मात्र तांत्रिक अडचणीमुळे ते ग्वाल्हेरला उतरविण्यात आले आहे.

Published on: Sep 17, 2022 09:15 AM