शिरोळ जिल्हाधिकारी कार्यालयातच शेतकऱ्याने साप सोडला
शिरोळ तहसील नंतर आता थेट कोल्हापूर (Kolhapur) जिल्हाधिकारी कार्यालयातच साप (snake) सोडला. पहाटे अज्ञात शेतकऱ्याने हा साप सोडल्याचे समजत आहे.
शिरोळ तहसील नंतर आता थेट कोल्हापूर (Kolhapur) जिल्हाधिकारी कार्यालयातच साप (snake) सोडला. पहाटे अज्ञात शेतकऱ्याने हा साप सोडल्याचे समजत आहे. शेतीला दिवसा दहा तास वीज देण्याच्या मागणीसाठी कोल्हापुरात राजू शेट्टी (Raju Shetty) यांचा सुरू आहे बेमुदत धरणे आंदोलन सुरु असतानाच आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सरकारी कार्यालयात साप सोडले जाता आहेत
Published on: Feb 27, 2022 12:16 PM
Latest Videos