समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचा उद्घाटन सोहळा पुढे ढकलला?
समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचा उद्घाटन सोहळा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. 2 मे रोजी समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन होणार होते. मात्र हा सोहळा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचा उद्घाटन सोहळा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. 2 मे रोजी समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन होणार होते. मात्र हा सोहळा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन होणार होते. मात्र हा सोहळा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मात्र हा सोहळा पुढे का ढकलण्यात आला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
Published on: Apr 25, 2022 09:48 AM
Latest Videos