मला जेवढे छळाल, तेव्हढं तुम्हाला महागात पडेल, एकनाथ खडसेंचा भाजपला इशारा

| Updated on: Feb 13, 2021 | 11:31 AM

जेवढे मला छळाल, तेवढा तुमच्या बरोबर असलेला वर्ग तुम्हाला सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल होईल, असा इशारा एकनाथ खडसेंनी दिलाय.

आपण असे उद्योग केले नाहीत म्हणून भाजपला शोधूनही काहीही सापडले नाही. मला अडकवण्यासाठी छळणं सुरू आहे. मला जेवढे छळाल तेवढे भाजपला महागात पडेल. जेवढे मला छळाल, तेवढा तुमच्या बरोबर असलेला वर्ग तुम्हाला सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल होईल, असा इशारा एकनाथ खडसेंनी दिलाय.

Published on: Feb 13, 2021 11:30 AM