शिवसेना संपवणारा अजून जन्माला याचा आहे- विनायक राऊत
भाजपच्या (BJP) त्रासाला कंटाळून नितीश कुमारआता भारतीय या जनता पक्ष सोडून गेले तसेच शिवसेनेला परिणाम भेगावे लागणार नाही. सुशीलामोदी किंवा आणखी कुणीच शिवसेना संपवू शकणार नाहीत.
मुंबई – शिवसेनेचे खासदार विनायक राऊत (Vinayak raut )यांनी भाजपवर टीका केली आहे . ते म्हणाले आमदार , खासदार (MP)विकत घेतले तरी शिवसेना संपवू शकत नाही असे ते म्हणाले आहेत. शिवसेना संपवणारा माणूस अजून जन्मालाच आलेला नाही. भाजपच्या (BJP) त्रासाला कंटाळून नितीश कुमारआता भारतीय या जनता पक्ष सोडून गेले तसेच शिवसेनेला परिणाम भेगावे लागणार नाही. सुशीलामोदी किंवा आणखी कुणीच शिवसेना संपवू शकणार नाहीत.
Published on: Aug 10, 2022 03:55 PM
Latest Videos