मुंबईत रस्त्यावर साचलेल्या पाण्यात लुटला पोहण्याचा आनंद

| Updated on: Jul 06, 2022 | 11:25 PM

मुंबईत(Mumbai) पावसाने(Rain) धुमाकूळ घातला आहे. ठिकठिकाणी पाणी साचले आहे. यामुळे रस्त्यांना स्वीमींग पुलचे स्वरुप आले आहे. एका व्यक्तीने  या स्वीमींगपुल पोहण्याचा आनंद लुटला आहे(pleasure of swimming). त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 

Published on: Jul 06, 2022 11:25 PM