Aditya Thackeray :  बंडखोर आमदारांची नजरेला नजर देण्याची हिम्मत नव्हती

Aditya Thackeray : बंडखोर आमदारांची नजरेला नजर देण्याची हिम्मत नव्हती

| Updated on: Jul 03, 2022 | 4:03 PM

आज आमच्यापासून नजर चोरली , जेव्हा मतदार संघात जातील तेव्हा मतदारांना , शिवसैनिकांना (Shivsainik)काय   सांगणार . हा मोठा प्रश्न त्यांच्या जवळ असणार आहे.

मंबई – विधानसभा अध्यक्ष निवडणुकी दरम्यान आम्ही बंडखोर आमदारांची नैतिक टेस्ट केली. एकाही बंडखोर आमदाराने (MLA)आमच्या डोळ्यात डोळे घालून बोलण्याची हिंमत केली नाही असे आदित्य ठाकरे(Aditya Thackeray) यांनी म्हटले आहे. आज आमच्यापासून नजर चोरली , जेव्हा मतदार संघात जातील तेव्हा मतदारांना , शिवसैनिकांना (Shivsainik)काय   सांगणार . हा मोठा प्रश्न त्यांच्या जवळ असणार आहे. सभागृहात अनेक आमदार हे आमच्याकडे न बघता दुसरीकडे कुठंतरी नजर चोरून बघताना दिसत होते .