सरकारी नोकरीचा राजीनामा आता मागे घेता येणार
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे, आता सरकारी कर्मचाऱ्यांना आपला राजीनामा मागे घेता येणार आहे. 2005 नंतर सरकारी सेवेत रूजू झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आता सरकारी कर्मचाऱ्यांना आपला राजीनामा मागे घेता येणार आहे. 2005 नंतर सरकारी सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा हजारो कर्मचाऱ्यांना फायदा होऊ शकतो.
Latest Videos