आमदार निवासमधील शाहजीबापुंच्या रुमचं छत कोसळलं
सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांना मुंबईच्या पावसाचा फटका बसला आहे. मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासातील हा प्रकार आहे. आमदार शहाजी बापू पाटील यांच्या रूम नंबर 312 मधील चेंबरच्या छताचा काही भाग कोसळला. याचे फोटो व्हायरल झाले आहे. यानंतर बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने धाव घेतली आणि या छताची पाहणी केली त्यानंतर अधिकाऱ्यांनी दुरुस्तीसाठी रूम ही बंद […]
सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांना मुंबईच्या पावसाचा फटका बसला आहे. मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासातील हा प्रकार आहे. आमदार शहाजी बापू पाटील यांच्या रूम नंबर 312 मधील चेंबरच्या छताचा काही भाग कोसळला. याचे फोटो व्हायरल झाले आहे. यानंतर बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने धाव घेतली आणि या छताची पाहणी केली त्यानंतर अधिकाऱ्यांनी दुरुस्तीसाठी रूम ही बंद केली.
Published on: Jul 07, 2022 08:14 PM
Latest Videos