Special Report | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अजित पवारांना दे धक्का
ही सर्व विकास कामांना महाविकास आघाडी सरकारच्या काळात मान्यता देण्यात आली होती. शिंदे सरकारच्या या निर्णयामुळे अजित पवारांच्या मतदार संघातील कामांना ब्रेक लागणार आहे.
मुंबई : शिंदे सरकारने नगरविकास विभागांच्या 941 कोटींच्या कामांना स्थगिती दिली आहे. यापैकी तब्बल 245 कोटींची कामे ही बारामती नगरपरिषदेच्या अंतर्गत होती. ही सर्व विकास कामांना महाविकास आघाडी सरकारच्या काळात मान्यता देण्यात आली होती. शिंदे सरकारच्या या निर्णयामुळे अजित पवारांच्या मतदार संघातील कामांना ब्रेक लागणार आहे.
Published on: Jul 18, 2022 02:25 AM
Latest Videos