महाराष्ट्राची परंपरा ही दिल्लीसमोर न झुकण्याची - किशोरी पेडणेकर

महाराष्ट्राची परंपरा ही दिल्लीसमोर न झुकण्याची – किशोरी पेडणेकर

| Updated on: Jul 09, 2022 | 3:26 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या दिल्लीच्या दौऱ्यावर असून त्याच्या या दौऱ्यावर त्यांनी हीटीका केली आहे.गेल्या दीड वर्षांपासून बंडाचंषडयंत्र सुरु होते अशी टीकाही त्यांनी केली आहे. आम्हा आजही विश्वास आहे की गेलेले बंडखोर आमदार परत येतील.

मुंबई- महाराष्ट्र राज्याची परंपरा ही दिल्लीसमोर (Delhi )न झुकण्याची आहे, मात्र तरीही मुख्यमंत्री दिल्लीची वारी करत आहेत. अशी टीका शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर (kishori pednekar)यांनी केली आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या दिल्लीच्या दौऱ्यावर असून त्याच्या या दौऱ्यावर त्यांनी ही टीका केली आहे.गेल्या दीड वर्षांपासून बंडाचं षडयंत्र सुरु होते अशी टीकाही त्यांनी केली आहे. आम्हा आजही विश्वास आहे की गेलेले बंडखोर आमदार(MLA) परत येतील. असा विश्वास पेडणेकर यांनी व्यक्त केला आहे.

 

Published on: Jul 09, 2022 03:26 PM