..तर सरकार बसखास्त करण्याची मागणी करण्याचा एसटी आंदोलकांचा इशारा

..तर सरकार बसखास्त करण्याची मागणी करण्याचा एसटी आंदोलकांचा इशारा

| Updated on: Feb 03, 2022 | 11:02 AM

स्वारगेट (Swargate) एसटी (ST)डेपोतील सात कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आल्याने डेपोतील निलंबित कर्मचाऱ्यांची (Employee) संख्या आता 21 झालीये.

स्वारगेट (Swargate) एसटी (ST)डेपोतील सात कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आल्याने डेपोतील निलंबित कर्मचाऱ्यांची (Employee) संख्या आता 21 झालीये. सरकार जरी कारवाई करत असल तरी मागण्या मान्य झाल्याशिवाय कामावर परतणार नसल्याच्या भूमिकेवर कर्मचारी ठाम आहेत. सरकार आमचा दुखवटा मिटवण्याऐवजी फोडण्याच काम करत असल्याचा आरोपही कर्मचारी करतायेत. त्यामुळं कंत्राटी कामगारांना प्रशिक्षण न देता त्यांच्या हातात बस देऊन जनतेचा जीव धोक्यात घालत असल्याचा आरोपही कर्मचाऱ्यांनी केलाय.

Published on: Feb 03, 2022 11:02 AM