तेव्हा त्यांना आठवेल हातून 2 प्रकल्प गेलेत-आदित्य ठाकरे
यापूर्वी देखील आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारला कोंडीत पकडलं होतं.
मुंबई : वेळ मिळेल तेव्हा त्यांना आठवेल आपल्या हातून हा 2 प्रकल्प गेलेत, अशी टीका माजी मंत्री आदित्य ठाकरे (aditya thackeray) यांनी राज्य सरकारवर केली आहे. यापूर्वी देखील आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारला कोंडीत पकडलं होतं.
Published on: Sep 16, 2022 08:20 PM
Latest Videos