Uddhav Thackeray : सेनेत आता भाडोत्री माणसं नाहीत, सर्वजण तण-मनाने काम करणारे सच्चे शिवसैनिक, ठाकरेंचा शिंदेना टोला

Uddhav Thackeray : सेनेत आता भाडोत्री माणसं नाहीत, सर्वजण तण-मनाने काम करणारे सच्चे शिवसैनिक, ठाकरेंचा शिंदेना टोला

| Updated on: Sep 04, 2022 | 7:15 PM

रविवारी सेनेच्या वाहतूक शाखेने सदस्य नोंदणी केले. त्या (Shivsainik) शिवसैनिकांचे अभिनंदन करताना त्यांनी शिंदे गटालाही टोला लगावला आता. शिवसेनेमध्ये भाडोत्री माणसं राहिलेली नाहीत. जे आहेत ती तन आणि मनाने काम करणारे आहेत. धनाने काम करणारे आता पक्षान नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले

मुंबई : (Shiv Sena) शिवसेनेने कायम सर्वसामान्यातून नेतृत्व घडवलं आहे. त्यामुळे सच्चा शिवसैनिक आजही सोबत आहे. सेनेच्या वाहतूक शाखेने जी सदस्य नोंदणी केली त्याचे कौतुक (Uddhav Thackeray) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे. ज्यांचे स्वार्थ होते त्यांनी काय केले हे संपूर्ण जगाने पाहिले आहे. यावर आपण दसरा मेळाव्यात बोलणारच असल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. रविवारी सेनेच्या वाहतूक शाखेने सदस्य नोंदणी केले. त्या (Shivsainik) शिवसैनिकांचे अभिनंदन करताना त्यांनी शिंदे गटालाही टोला लगावला आता. शिवसेनेमध्ये भाडोत्री माणसं राहिलेली नाहीत. जे आहेत ती तन आणि मनाने काम करणारे आहेत. धनाने काम करणारे आता पक्षान नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले

Published on: Sep 04, 2022 07:15 PM