‘हा’ शिवसैनिकांना मिळालेला पुरस्कार आहे – नारायण राणे
हा एका व्यक्तीचा, जेव्हा आपलं स्वतःच्या कुटुंबाचा जर शिवसेना म्हणत असेल तर त्यात सिद्ध झालंय ही शिवसेना जे आहे ते शिवसैनिकांनी घाम गाळून निर्माण केली त्यांना हे चिन्ह आणि नाव मिळाले.
मुंबई : प्रथम तर माननीय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचा अभिनंदन इलेक्शन कमिशनरने त्यांना शिवसेना दिलं आणि धनुष्यवान निशाणी दिली. त्यांचे खूप खूप अभिनंदन. काल शिवसैनिक आणि एवढी वर्ष शिवसेना घडवण्यासाठी जे कष्ट घेतले त्यांना शिवसैनिकांना मिळालेला पुरस्कार आहे. हा एका व्यक्तीचा, जेव्हा आपलं स्वतःच्या कुटुंबाचा जर शिवसेना म्हणत असेल तर त्यात सिद्ध झालंय ही शिवसेना जे आहे ते शिवसैनिकांनी घाम गाळून निर्माण केली त्यांना हे चिन्ह आणि नाव मिळाले. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिली आहे.
Published on: Feb 17, 2023 09:07 PM
Latest Videos