Uddhav Thackeray | निसर्ग चक्रीवादळापेक्षा या वादळामुळे मोठं नुकसान झालंय : मुख्यमंत्री
तौत्के चक्रीवादळाने नेमके किती नुकसान झाले? याबाबतचे पंचनामे पूर्ण होवू द्या, संपूर्ण आढावा घेऊन व्यवस्थित मदत केली जाईल, कुणीही वंचित राहणार नाही असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज रत्नागिरी येथे केले. अनेक जिल्हयात या चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीबाबत मुख्यमंत्र्यांनी एका बैठकीत आढावा घेतला.
Latest Videos