आनंदाची बातमी! यंदा राज्यात मान्सून 10 दिवस आधीच दाखल होणार

आनंदाची बातमी! यंदा राज्यात मान्सून 10 दिवस आधीच दाखल होणार

| Updated on: May 06, 2022 | 9:41 AM

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, यंदा दहा दिवस आधीच राज्यात मान्सून दाखल होणार आहे. येत्या 20 मेला मान्सून केरळात दाखल होण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, यंदा राज्यात दहा दिवस आधीच मान्सून दाखल होणार आहे. शेतकरी मान्सूच्या आगमनाकडे डोळे लावून बसलेला असतो. यंदा मान्सून दहा दिवस आधीच दाखल होणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.  केरळमध्ये मान्सून 20 किंवा 21 मेला दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात येत आहे. यंदा पावसाचे प्रमाण चांगले राहण्याचा अंदाज आहे.

Published on: May 06, 2022 09:41 AM