Rupali Patil on MNS | ‘ज्यांनी रसद पुरवली त्यांचं नाव घेण्याची हिंमत नाही’
राज ठाकरे स्वत:च्या ट्रॉप मध्ये अडकले आहेत - भाजप खासदार बृजभुषण सिंह
राज ठाकरे हे स्वतः जाळ्यात फसले आहेत. अशी टीका भाजप खासदार बृजभुषण सिंह यांनी राज ठाकरे यांच्यावर केलेली आहे. माफी मागितल्या नंतर राज ठाकरे यांना आयोध्येत यायला देऊ अशा त्यांच्या भुमिकेवर ते ठाम आहेत. राज ठाकरे स्वत:च्या ट्रॉप मध्ये अडकले आहेत. मनसे नेत्यांनी काल एक फोटो टिवट केला ज्यात राज ठाकरे, सुप्रिया सुळे, शरद पवार आणि बाजुला बृजभुषण सिंह आहेत. त्याचं असं म्हणणं आहे त्यांनी रसद पुरवली. असा प्रश्न राष्ट्रवादी कॉग्रेसच्या नेत्या रूपाली पाटील यांना विचारला असता. त्यांनी आम्ही कुठलही जाळ तयार केलं नाही. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची पुन्हा एकदा प्रशंसा केली आहे.बृजभुषण सिंह यांनी देखील शरद पवारांची प्रशंसा केली.

'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया

कोणी महत्वाचं व्यक्ती असतं तर..; रोहित पवारांचा गोपीचंद पडळकरांना टोला

'...त्यांना मन की बात सांगावी', राष्ट्रवादीच्या महिला नेत्यानं डिवचलं

'कराडच्या सांगण्यावरून देशमुखांनी घुलेला मारहाण...', आरोपींचा खुलासा
