पाईपलाईन लिकेजमुळे हजारो लिटर पाणी वाया , मनपाचे दुर्लक्ष

पाईपलाईन लिकेजमुळे हजारो लिटर पाणी वाया , मनपाचे दुर्लक्ष

| Updated on: Feb 13, 2022 | 12:46 PM

परभणी (Parbhani) मनपाकडून परभणीकरांसाठी सुधारित पाणी पुरवठा योजनेतून येलदरी येथून पाणीपुरवठा (Water) सुरू झाल्यानंतर परभणीत एक दिवस आड पाणीपुरवठा होत आहे .

परभणी (Parbhani) मनपाकडून परभणीकरांसाठी सुधारित पाणी पुरवठा योजनेतून येलदरी येथून पाणीपुरवठा (Water) सुरू झाल्यानंतर परभणीत एक दिवस आड पाणीपुरवठा होत आहे .  त्यामुळे सामान्यांचा पाण्याचा प्रश्न मिटलाय . मात्र पाईपलाईन लिकेज मुळे दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे . शिवाय रस्त्यावर पाणी साचल्याने रहदारी करण्यासाठी नागरिकांना त्रास ही सहन करावा लागत आहे . महानगरपालिका (Palika) मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याने दररोज हजारो लिटर पाण्याची नासाडी होत आहे .
Published on: Feb 13, 2022 12:46 PM