Solapur | सोलापूर-विजयपूर रोडवरच्या तेरामैल इथं भीषण अपघात, तिघांचा मृत्यू
सोलापूर-विजयपूर रोडवरील तेरामैल इथं भीषण अपघात (Accident) झालाय. झाडाला स्कॉर्पिओ गाडी आदळून तीन जणांचा जागीच मृत्यू (Death) झाला.
सोलापूर-विजयपूर रोडवरील तेरामैल इथं भीषण अपघात (Accident) झालाय. झाडाला स्कॉर्पिओ गाडी आदळून तीन जणांचा जागीच मृत्यू (Death) झाला. किशोर भोसले, नितीन भांगे, व्यंकटेश म्हेत्रे अशी मृतांची नावं आहेत. तिघंही सोलापूरचे रहिवासी असल्याचं समजतंय. तर राकेश हच्चे हा इसम या अपघातामध्ये गंभीर जखमी झालाय. त्याच्यावर सोलापुरातल्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत..
Latest Videos