Tungareshwar WaterFalls : तुंगारेश्वर धबधब्यावर पर्यटकांची गर्दी; पोलिसांच्या आदेशाला हरताळ
सततच्या पावसामुळे वसईतील तुंगारेश्वर धबधबा (Tungareshwar WaterFalls) ओसाडूंन वाहत आहे. मात्र पावसामुळे होणाऱ्या दुर्घटना लक्षात घेता पोलिसांनी तुंगारेश्वर धबधब्यावर जाण्यास पर्यटकांना बंदी घातली आहे.
सततच्या पावसामुळे वसईतील तुंगारेश्वर धबधबा ओसाडूंन वाहत आहे. मात्र पावसामुळे होणाऱ्या दुर्घटना लक्षात घेता पोलिसांनी तुंगारेश्वर धबधब्यावर जाण्यास पर्यटकांना बंदी घातली आहे. पोलिसांनी धबधब्यावर जाण्यास मज्जाव केला असताना देखील पर्यटक धबधबा परिसरात गर्दी करत असल्याचे चित्र आहे. पोलिसांच्या आदेशाला पर्यटकांकडून हरताळ फासला जात आहे.
Latest Videos