पंढरपुरात पारंपरिक उत्पातांच्या लावण्या, पारंपरिक लावण्या सादर

पंढरपुरात पारंपरिक उत्पातांच्या लावण्या, पारंपरिक लावण्या सादर

| Updated on: Mar 21, 2022 | 11:58 AM

विविध कलांचे माहेरघर म्हणून अवघ्या महाराष्ट्रात ओळख असणाऱ्या पंढरपूर (Pandharpur)  नगरीत होळी (Holi) ते रंगपंचमी (Rangapanchami)  या पाच दिवसांच्या काळात बहारदार आणि ढंगदार पारंपरिक उत्पातांच्या लावण्या येथील एकनाथ भवन येथे सादर करण्यात आल्या.

विविध कलांचे माहेरघर म्हणून अवघ्या महाराष्ट्रात ओळख असणाऱ्या पंढरपूर (Pandharpur)  नगरीत होळी (Holi) ते रंगपंचमी (Rangapanchami)  या पाच दिवसांच्या काळात बहारदार आणि ढंगदार पारंपरिक उत्पातांच्या लावण्या येथील एकनाथ भवन येथे सादर करण्यात आल्या.गेली सलग दोन वर्षे कोरोना प्रादुर्भावा मुळे पारंपरिक उत्पातांच्या लावण्या कार्यक्रम झाला नव्हता. आता कोरोना संपुष्टात आल्याने यंदाच्या वर्षी लावणी महोत्सव सुरू असून मोडनिंब येथील लोकनाट्य महिला कलावंतांनी आपली कला सादर केली

Published on: Mar 21, 2022 11:58 AM