मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळली, परशुराम घाटात वाहतूक ठप्प
मुंबई -गोवा महामार्गावर असलेल्या परशुराम घाटात दरड कोसळली आहे. दरड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. परशुराम घाटात रात्री 11 च्या सुमारास दरड कोसळली. दरम्यान आता महामार्गावरील दरड हटवण्याचं काम सुरू आहे.
मुंबई -गोवा महामार्गावर असलेल्या परशुराम घाटात दरड कोसळली आहे. दरड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. परशुराम घाटात रात्री 11 च्या सुमारास दरड कोसळली. दरम्यान आता महामार्गावरील दरड हटवण्याचं काम सुरू आहे. मात्र मुसळधार पाऊस सुरूच असल्यामुळे कामामध्ये व्यत्यय येत आहे. वाहतूक ठप्प असल्याने प्रवाशांचे चांगलेच हाल होत आहेत.
Published on: Jul 03, 2022 10:05 AM
Latest Videos