दोन वेळा उत्कृष्ठ संसदपटू तरीही सुप्रिया सुळे अकार्यक्षम, कुणी केली ही टीका

दोन वेळा उत्कृष्ठ संसदपटू तरीही सुप्रिया सुळे अकार्यक्षम, कुणी केली ही टीका

| Updated on: Aug 01, 2023 | 11:29 AM

काही दिवसांपूर्वी खडकवासला धरणात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलींचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर भूमाता ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाई यांनी पुण्याच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली आहे.

पुणे : काही दिवसांपूर्वी खडकवासला धरणात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलींचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर भूमाता ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाई यांनी पुण्याच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली आहे. ‘खडकवासला जी घटना घडली याला सुप्रिया सुळे जबाबदार आहेत.त्या अकार्यक्षम खासदार आहेत, त्यांनी पदावर राहिलंचं नाही पाहिजे’, अशी टीका तृप्ती देसाई यांनी केली आहे.

Published on: May 18, 2023 12:22 PM