बुलढाण्यात राष्ट्रवादी आक्रमक; संभाजी भिडे यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न!

बुलढाण्यात राष्ट्रवादी आक्रमक; संभाजी भिडे यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न!

| Updated on: Jul 31, 2023 | 2:27 PM

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. यानंतर संभाजी भिडे चांगलेच वादात सापडले आहेत. आज बुलढाण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून संभाजी भिडे यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

बुलढाणा, 31 जुलै 2023 | शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. यानंतर संभाजी भिडे चांगलेच वादात सापडले आहेत. संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावर काँग्रेसकडून निषेध करण्यात आला आहे. तर दुसरीकडे बुलढाण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून संभाजी भिडे यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. संभाजी भिडे यांना काळे झेंडे दाखवण्यासाठी आलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल आहे.

Published on: Jul 31, 2023 02:27 PM