महाराष्ट्रातील जनतेची 'tv9मराठी'ला पसंती

महाराष्ट्रातील जनतेची ‘tv9मराठी’ला पसंती

| Updated on: Mar 31, 2022 | 2:13 PM

महाराष्ट्रात 'टीव्ही 9  (TV9 ) मराठी'चा दबदबा असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. बार्कने (BARC TRP) रेटिंग जाहीर केले आहेत.

महाराष्ट्रात ‘टीव्ही 9  (TV9 ) मराठी’चा दबदबा असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. बार्कने (BARC TRP) रेटिंग जाहीर केले आहेत. महाराष्ट्रातील मराठी वृत्त वाहिन्यांमध्ये ‘टीव्ही 9 मराठी’ अव्वल ठरली आहे. 31 रेटिंग मिळवत ‘टीव्ही 9 मराठी’ पहिल्या क्रमांकावर आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील मराठी वृत्त वाहिन्यांमध्ये ‘टीव्ही 9 मराठी’चं वर्चस्व असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.

पहिल्या आठवड्याचे रेटिंग

टीव्ही 9 मराठी (TV9 Marathi) :-  28.4
झी 24 ताास (Zee 24 taas) :- 26.8
एबीपी माझा (ABP Mjaha) :- 18.8
साम (Saam) :-  11.9

दुसऱ्या आठवड्याचे रेटिंग

टीव्ही 9 मराठी (TV9 Marathi) :- 29
झी 24 ताास (Zee 24 taas):- 26
एबीपी माझा (ABP Mjaha) :- 19
साम (Saam) :- 12

तिसऱ्या आठवड्याचे रेटिंग

टीव्ही 9 मराठी (TV9 Marathi) :- 31
एबीपी माझा (ABP Mjaha) :- 21
झी 24 ताास (Zee 24 taas) :- 20
साम (Saam) :- 13

बार्कने  जाहीर केलेल्या या यादीमध्ये  टीव्ही 9 मराठीने आपले स्थान अबाधित राखले आहे. यामध्ये पहिल्या आठवड्यात क्रमांक 2 ला असणारे  झी 24 ताास  तिसऱ्या आठवड्यात मात्र क्रमांक तीनवर गेला आहे. तर दुसरीकडे साम टिव्ही चौथ्या क्रमांकावर आहे.

Published on: Mar 31, 2022 02:13 PM