TV9 Vishesh | 2 जुलै 1972 साली भारत – पाकिस्तानमध्ये झालेला महत्वमपूर्ण ‘शिमला करार’ काय होता?

| Updated on: Jul 02, 2021 | 10:50 AM

भारत - पाकिस्तानमध्ये 2 जुलै 1972 मध्ये शिमला करार झाला होता. बांगलादेशाच्या निर्मितीनंतर हिमाचल प्रदेश येथे हा करार झाला होता. डिसेंबर 1971 ला पाकिस्तानने पूर्व पाकिस्तान युद्धात गमवला होता. संघर्ष आणि वैर संपवण्यासाठी या कराराचा निश्चय करण्यात आला.| TV9 Vishesh 2nd July 1972 Special day Shimla Agreement

भारत – पाकिस्तानमध्ये 2 जुलै 1972 मध्ये शिमला करार झाला होता. बांगलादेशाच्या निर्मितीनंतर हिमाचल प्रदेश येथे हा करार झाला होता. डिसेंबर 1971 ला पाकिस्तानने पूर्व पाकिस्तान युद्धात गमवला होता. संघर्ष आणि वैर संपवण्यासाठी या कराराचा निश्चय करण्यात आला. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि झुल्फिकार भुट्टो यांच्यात वाटाघाटी झाली. भुट्टो या मुलगी बेनझीरलासोबत घेऊन कराराला उपस्थित होत्या. | TV9 Vishesh 2nd July 1972 Special day Shimla Agreement