Mumbai च्या Mankhurd मधील म्हाडा वसाहतीत राम नवमीच्या मिरवणुकीदरम्यान 2 गटात हाणामारी
मानखुर्दच्या दोन गटात काल राम नवमीच्या मिरवणुकीदरम्यान मारमारी झाली. काही लोकांनी पीएमजी कॉलनी परिसरात उभ्या असलेल्या गाड्या फोडल्या आहेत. तिथे झालेल्या प्रकरणाचा राडा सीसीटिव्हीत कैद झाला आहे.
मानखुर्द – मानखुर्दच्या दोन गटात काल राम नवमीच्या मिरवणुकीदरम्यान मारमारी झाली. काही लोकांनी पीएमजी कॉलनी परिसरात उभ्या असलेल्या गाड्या फोडल्या आहेत. तिथे झालेल्या प्रकरणाचा राडा सीसीटिव्हीत कैद झाला आहे. पोलिस या प्रकरणाची कसून चौकशी करणार आहेत. नेमकं भांडणाचं कारण काय आहे. तसेच सीसीटिव्ही फुटेज तापासून कारवाई करण्यात येणार आहे. रात्रीपसून पीएमजी कॉलनीत कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
Latest Videos